
नागपूर: कामगार नगर परिसरात शुक्रवारी पहाटे अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या घटनेमागचे नेमके कारण लगेच समजू शकले नसले तरी नागपूर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाफ नावाच्या आरोपीने पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार केला.
पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...
नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से...
हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV
नागपुर में कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग! #NagpurNews #NagpurFiring #Wathoda...
मेहकर में सड़क पर महिला की डिलीवरी! #BuldhanaNews #MehkarNews #HospitalNegligence #MaharashtraNews




