Published On : Mon, Nov 13th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात फटाक्यांमुळे १७ ठिकाणी लागली आग

Advertisement

नागपूर :शहरात काल दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. लक्ष्मीपुजनाच्या निमित्त शहरात विविध भागात फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. मात्र यादरम्यान विविध भागात १७ ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या.

या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसली तरी या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीच्या घटनांची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकांनी आगीवर नियंत्रण मिळविले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यंदा फटाके फोडणाऱ्यांवर बंदी नव्हती मात्र वेळेची मर्यादा होती. रात्री ८ ते १० दरम्यानच फटके फोडायचे होते. फटाक्यामुळे शहरात विविध ठिकाणी आगीच्या १७ घटना घडल्या असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

यामध्ये शहरातील त्रिमूर्ती नगरला ३, लकडगंज २ घटना आगीच्या घटना घडल्या तर गंजीपेठ, कॉटन मार्केट, सुगत नगर, वैशालीनार, महाल परिसरातही आग लागल्याच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Advertisement
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews

आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges