
नागपूर: माटे चौक येथील रिलायन्स फ्रेशमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ०५ वाजून १७ मिनिटांनी आग लागली. अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग नियंत्रणात आली आहे.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजते. अचानक स्पार्किंग झाल्याने सर्वत्र धूर झाला होता. या घटनेत काही नुकसान झाल्याची सध्यातरी कुठलीही माहिती नाही.
मनपाच्या अग्निशमन विभागाचा नियंत्रण कक्ष व विभाग प्रमुख राजेंद्र उचके यांच्याद्वारे सदर माहिती देण्यात आली.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY



