Published On : Thu, May 9th, 2019

पुण्यातील साडी सेंडरमध्ये भीषण अग्नितांडव, 5 कामगारांचा होरपळून मृत्यू

Fire in Pune

पुणे : पुण्यातील देवाची ऊरळी येथी राजयोग साडी सेंटरला पहाटे लागलेली भीषण आग आता आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि दहा टँकरना आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे.

या राजयोग साडी सेंटरमध्ये पाच कामगार अडकले होते. पाचही कामगारांचा आगीत होरपळून आणि धुरामध्ये गुदमरुन मृत्यू झाला.

Advertisement

राजयोग साडी सेंटरला नेमकी आग कशामुळे लागली किंवा आगीचं नेमकं कारण अद्याप कळू शकलं नाही.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement