पुणे : पुण्यातील देवाची ऊरळी येथी राजयोग साडी सेंटरला पहाटे लागलेली भीषण आग आता आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि दहा टँकरना आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे.
या राजयोग साडी सेंटरमध्ये पाच कामगार अडकले होते. पाचही कामगारांचा आगीत होरपळून आणि धुरामध्ये गुदमरुन मृत्यू झाला.
Gold Rate
Sept 24,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT
₹ 1 51,900 /-
Gold 22 KT
₹ 1,40,900 /-
Silver/Kg₹ 2,31,200/-
Platinum
₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
राजयोग साडी सेंटरला नेमकी आग कशामुळे लागली किंवा आगीचं नेमकं कारण अद्याप कळू शकलं नाही.