कन्हान : – मौदा तालुक्यातील ऐसंबा (सालवा) शेता त बांधीत विज पडुन शेतकरी दीपक महल्ले यांचा घटना स्थळीच मुत्यु झाल्याने येथील सरपंच व परिस रातील ग्रामस्थानी मुतकांच्या कुंटुबास तातडीने आर्थि क मदतीची मागणी केल्याने शासना व्दारे मौदा तहसि लदार च्या मार्फत शेतकरी दिपक महाल्ले च्या कुंटुबा स चार लाख रूपयाचा धनादेश देऊन आर्थिक मदत करण्यात आली.
शनिवार (दि.३०) जुलै ला दुपारी मौदा तालुक्या तील ऐसंबा (सालवा) शेत शिवारात विज पडुन शेतक री दिपक पाडुरंग महल्ले वय ५४ वर्ष राह. ऐसंबा (सा लवा) यांचा अंगावर विज पडुन घटनास्थळीच त्यांचा मुत्यु झाल्याने त्यांच्या परिवारातील पत्नी, दोन मुली, दोन मुले यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळुन शेतक-या चा परिवार हवालदिल होत आर्थिक संकटात सापड ल्याने शासनाने या कुंटुंबास तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी एंसबा सरपंच व परिस रातील ग्रामस्थ शेतक-यांनी केली होती.
शुक्रवार (दि. ५) ऑगस्ट ला येसंबा येथील शेतात विज पडुन मुत्यु पावलेले श्री.दिपक पांडुरंगजी महाल्ले यांच्या घरी जावुन त्यांच्या कुंटुबाला शासना व्दारे आर्थीक मदत म्हणुन मौदा तहसिलदार मा. मलिक विराणी यांच्या हस्ते चार लक्ष रूपयांचा धनादेश देऊन मदत करण्यात आली. यावेळी मंडळ अधिकारी काळे मँडम, तलाठी घाटे मँडम, येसंबा सरपंच धनराज हारोडे सह मुतकाचे कुंटुबिय प्रामुख्याने उपस्थित होते. शासना मार्फत मा. मलिक विराणी तहसिलदार हयांनी तातडीने आर्थिक मदत मिळवुन दिल्याने ऐसंबा सरपंच धनराज हारोडे व कुंटुबियानी महाराष्ट्र शासन व तहसिलदारांचे आभार व्यकत केले.