Published On : Wed, Nov 6th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात अजनी पोलिस स्टेशनच्या लॉकअपमधून आरोपी फरार झाल्याने खळबळ!

Advertisement

नागपूर – अजनी पोलिस स्टेशनच्या लॉकअपमधून आज सकाळी एक आरोपी पसार झाल्याने शहर पोलिसात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार आरोपीला शोधण्यास पोलीसांचे पथक कामाला लागले. मात्र, आरोपी कसा पळून गेला हे सांगण्यास वरिष्ठांनी नकार दिला.
माहितीनुसार, आरोपी इरफान शमशाद अन्सारी (वय 20, रा. पारडी, लाल हायस्कूल, आंबेनगरजवळ) याला अजनी पोलिसांनी काल सायंकाळी वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक केली.

अजनी पोलिसांनी त्याला कलम ३०३ ३(५) अन्वये अटक केली होती. चौकशी सुरू होण्यापूर्वीच तो आज पहाटे पोलिस लॉकअपमधून फरार झाला. पहाटे ५ ते ७ या वेळेत अजनी पोलीस ठाण्यात शुकशुकाट असतो. बाहेरून कोणीही आत येऊ शकते. पहाटे पहारेकरी आपल्याच तालात असतात.

Gold Rate
June 09 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 152,700 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,43,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आता आरोपी इरफान शमशाद अन्सारीच्या पलायनात कोणत्याही कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा होता का? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म .. #nagpurnews #crime #newsupdate

नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म .. #nagpurnews #crime #newsupdate

कार का शीशा तोड़ 5 लाख चोरी; दिनदहाड़े बॅगलिफ्टिंग.. #nagpurnews #latestnews #crime

कार का शीशा तोड़ 5 लाख चोरी; दिनदहाड़े बॅगलिफ्टिंग.. #nagpurnews #latestnews #crime

GANGA-JAMUNA इलाके में युवक से चाकू की नोक पर 25 हजार की लूट.. #nagpurnews #Crime #LatestNews

GANGA-JAMUNA इलाके में युवक से चाकू की नोक पर 25 हजार की...

मोमिनपुरा में पुराने विवाद पर युवक पर जानलेवा हमला.. #nagpurnews #Crime #LatestNews

मोमिनपुरा में पुराने विवाद पर युवक पर जानलेवा हमला.. #nagpurnews #Crime #LatestNews

शादी नहीं होने के तनाव में युवक ने दी जान.. #nagpurnews #LatestNews #sucides

शादी नहीं होने के तनाव में युवक ने दी जान.. #nagpurnews #LatestNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges