Published On : Wed, Nov 20th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मतदानादरम्यान अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड; मतदारांची गैरसोय

Advertisement

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रासह नागपुरातही विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.

मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदारांची गैरसोय झाल्याची माहिती समोर येत आहे.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संत कबीर प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावरील ईव्हीएम सुमारे तासभर बंद राहिल्याने मतदानाला उशीर झाला.

तसेच नाईक तालाब संकुलात असलेल्या महात्मा फुले शाळा मतदान केंद्रावर ईव्हीएम सुरू होऊ शकले नाही, त्यामुळे एक तास उशिराने मतदान सुरू झाले. या त्रुटींमुळे मतदारांची गैरसोय झाली, मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी लवकरच घटनास्थळी पोहोचून ईव्हीएम मशीन दुरुस्त केल्या आणि त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे.

Advertisement
Advertisement
लोक भवन के सामने कांग्रेस का धरना! सैकड़ों कांग्रेसी गिरफ्तार!

लोक भवन के सामने कांग्रेस का धरना! सैकड़ों कांग्रेसी गिरफ्तार!

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews #nagpur #nagpurnews #crimenews

बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews...

प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी गिरफ्तार

प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी...

वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha #nagpurnews

वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha...

नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday #news

नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges