नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन करत सरकारला घेरले.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
यावेळी नाना पटोले, अंबादास दानवे, सचिन अहिर, महेश सावंत, विजय वाडेट्टीवर, अनिल चौधरी, अभिजित वंजारी, नितीन राऊत, विकास ठाकरे, संजय मेश्राम, आमदार अभ्यंकर, वरूण सरदेसाई, अमित देशमुख आदीसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी इव्हिएम हटावचे नारे देत सरकारचे लक्ष वेधले. संविधान वाचवा, इव्हिएम हटवा, घटना वाचवा, इव्हिएम सरकार हाय- हाय, अशी घोषणाबाजी केली.
कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate
कामठी में बंद घर पर चोरों का धावा! ताला तोड़कर गहने-नकदी साफ...





