Published On : Tue, Jun 5th, 2018

पर्यावरणस्नेही वस्तूंच्या प्रदर्शनाचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते उद्घाटन

Advertisement

मुंबई: दैनंदिन वापरातील प्लास्टिक वस्तूंना पर्याय उपलब्ध असलेल्या पर्यावरण स्नेही वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले.

यावेळी पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील, अपर मुख्य सचिव सतीश गवई उपस्थित होते.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रदर्शनात कापडी पिशव्या, कागदी पिशव्या, लाकडी शोभेच्या वस्तू, खुर्च्या, नारळाच्या झाडाच्या पानांपासून बनविलेल्या प्लेटस, ताट, वाट्या, चमचे आदी घरगुती दैनंदिन वापराच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. श्री. कदम यांनी यावेळी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन वस्तूंची माहिती करुन घेतली. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.