Published On : Thu, Sep 5th, 2024
By Nagpur Today Nagpur News

राज्यात महिला सुरक्षेच्या हेतून शक्ती कायदा लागू करा; नागपुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Advertisement

नागपूर : पश्चिम बंगालमध्ये एका महिला डॉक्टरवर रुग्णालयात अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच बदलापुरात चिमुकलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली.

राज्यभरात यांचे पडसाद दिसून आले. महिलांवर होत असलेल्या वाढत्या अत्याचाराविरोधात जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Gold Rate
07 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,55,700 /-
Gold 22 KT ₹ 1,44,800 /-
Silver/Kg ₹ 2,55,400 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधक हल्लाबोल करत आहेत.

याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांनी गुरुवारी नागपुरात निदर्शने केली. माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यात शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement