
कामठी :-आझादी का ७५ अमृत महोत्सवाअंतर्गत ऊर्जा विभाग महावितरण नागपूर द्वारा संत जगनाडे महाराज सांस्कृतिक भवन वडाेदा ता. कामठी जि. नागपूर येथे आयोजित ऊर्जा महोत्सवाचे उद्घाटन कामठी मौदा विधानसभा चे आमदार टेकचंद सावरकर यांच्या शुभ हस्ते व जिल्हाधिकारी नागपूर आर विमला , योगेश कुंभेजकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, दिलीप दोडके मुख्य अभियंता महावितरण, उपजिल्हाधिकारी शिवराज पडाेळे,जी प सदस्य अवंतिका लेकुरवाडे याच्या शुभहस्ते पार पडला यावेळी आमदार टेकचंदजी सावरकर यांच्या हस्ते साैर उर्जा लाभार्थी व स्वातंत्र्य सेनानी यांचे नातेवाईकांचे सत्कार कारण्यात आले.
यावेळी आमदार टेकचंद सावरकर यांनी प्रधानमंत्री . नरेंद्रभाई माेदीजी यांनी आझादी का ७५ अमृत महाेत्सव ही संकल्पना अमलात आणुुन विविध विभागाद्वारे आझादी का ७५ अमृत महाेत्सव अंतर्गत जनजागृती करत असल्याबाबतचे आभार मानले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
तलाक के बाद शादी से मुकरा प्रेमी.. #nagpurnews #crime #latestnews
भरतवाड़ा में युवक की चाकू गोदकर हत्या.. #nagpurnews #crime #murdernews
महाविकास आघाड़ी ने भाजपा पर साधा निशाना #nagpurnews #MVA #Congress #PoliticalNews
रवि भवन के सामने ओला ड्राइवर का शव बरामद.. #nagpurnews #oladriver #death
सरेआम चाकू की नोक पर डिलीवरी बॉय से लूट.. #nagpurnews #crime #newsupdate







