Published On : Fri, Jul 11th, 2025
By Nagpur Today Nagpur News

आपत्कालीन दुरुस्ती काम – 12 जुलै 2025 रोजी पाणीपुरवठा विस्कळीत राहील…

Advertisement

नागपूर,: रवि नगर येथील धनडे हॉस्पिटलजवळील लक्ष्मी नगर ओल्ड फीडरवर गळतीझाला आढळून आला आहे. गळतीचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपत्कालीन शटडाऊन घेऊन तात्काळ दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे.

यामुळे 12 जुलै 2025 रोजी सकाळी व संध्याकाळी खालील कमांड एरिया (CAs) मध्ये पाणीपुरवठा बाधित राहणार आहे:
1. लक्ष्मी नगर ओल्ड CA: अभ्यंकर नगर, बजाज नगर, माधव नगर, लक्ष्मी नगर, आठ रस्ता चौक, नीरी, पवारटोळी, माटे चौक, फ्रेंड्स लेआउट, व्हीएनआयटी, गिट्टीखदान लेआउट, पी अँड टी लेआउट, रहाटे लेआउट, इनकम टॅक्स कॉलनी, दक्षिण-मध्य रेल्वे कॉलनी, सेंट्रल एक्साईज कॉलनी, धनगरपुरा, तात्या टोपे नगर, आत्रे लेआउट, सुरेंद्र नगर, बुटी लेआउट, आरपीटीएस रोड, जेरिल लॉन चौक, रहाटे कॉलनी चौक, दीक्षाभूमी रोड व परिसरातील इतर भाग.
2. IBM DT: रवि नगर, पीडब्ल्यूडी/सीपीडब्ल्यूडी क्वार्टर्स, आयजी बंगलो, सेवा बंगलो (न्यायमूर्ती), हिरण्यगर्भ न्यायमूर्ती बंगलो, विभागीय आयुक्त बंगलो, वन कॉलनी, झेडपी क्वार्टर्स, एनएसके सोसायटी, तेलंगखेड़ी हनुमान मंदिर रस्ता.

Gold Rate
03 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,700 /-
Silver/Kg ₹ 2,62 600 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पाणीपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी दुरुस्ती पथक प्राधान्याने काम करत आहे.

पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement