Published On : Tue, Sep 3rd, 2019

पात्र होमगार्ड यानी जमीनिवर डोक पटकुंन पटकूंन केला प्रशासनाचा निषेध

नागपुर: आज संविधान चोक येथे पात्र होमगार्ड उम्मीद्वारानी आन्दोलना केले व जमीनी वर डोक पटकूंन पटकूंन होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात प्रशासनाचा निषेध कारित म्हटले की ज्या धरती वर मेहनत होमगार्ड बन्यासाठी केली आहे त्याच धरती वर डोक पटकूंन पटकून आत्मदहंन करण्याचा इशारा पात्र होमगार्ड उम्मीद्वारानी दिला व जमिनीवर आज डॉ बाबासाहेब आम्बेडकरांच्या प्रतिमे समोर डोक पटकुंन प्रशासनाचा निषेध केला,तसेच सरकार तुपाशी होमगार्ड उपाशी, फेर भर्ती प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे, पात्र होमगार्ड यांना न्याय मिळालाच पाहिजे अशे नारे देण्यात आले.

भर पावसात नागपुर,नरखेड़,रामटेक, काटोल,हिंगना,बुटिबोरी,भीषनुर, नागभीड़, सावनेर, उमरेड, कामठी येथून सेकड़ो होमगार्ड उम्मीदवार युवक युवती आज आलेल्या होत्या व निरंतर 7 तास भरपावसात आन्दोलन करित होत्या व जमिनीवर आपल डोक आपटुन प्रशासनाचा निषेध कारित होते.

ग्रामीण पुलिस अधिक्षक राकेश ओला जी यांच्या सोबत युवा काँग्रेस व पात्र उम्मीद्वारानचे शिष्ट मंडल भेटनयाकरिता गेले अस्ता त्यांचे म्हणणे पडले आता 3 दिवसा अगोदर माझ्याकडे हे प्रकरण आलेले आहे आणि बोलले की तुम्ही सर्व पहिल्या भर्तित धावाले तर दुसऱ्या भर्तित धावु शकत नाही का त्या वर काही उम्मदीवार बोलले की आमच् आज वय निघुन गेल आणि बाकि पात्र उम्मीद्वारानचे म्हणणे होते की आम्हाला जेव्हा 13 मार्च च्या भर्तित समक्ष कळले की आमहि पात्र आहो तर पुनः भर्ती का द्यायची आणि सराव कुठल्या मैदानावर करायचा रेशिमबाग मैदान इथे प्रदर्शनी लगलेली आहे,चिटनिस्पार्क इथे प्रदर्शनी लागलेली आहे

दसर पंधरा दिवसात कस्तूरचंद पार्क वर प्रदर्शनी राहते सर आम्ही काय करायचे अश्या शब्दांत ओलाजी याना म्हटले, हे ऐकून राकेश ओलाजी म्हणाले की तरीसुद्धा ज्यांच्या गुणांत तफावत आहे त्याची पूर्णपने चौकशी करुण पात्र उम्मीद्वाराँची यादी लवकरात लवकर जाहिर करू आणि पात्र उम्मीद्वानराना समावुन घेवू अशी मि वरिष्टान सोबत चर्चा करतो व आज विभागातच आपली आम्हाला गरज आहे अशी बाब ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओलाजी यानी शिष्टमंडला समोर मांडली, मुख्यमंत्री कार्यालय इथे आयशा पठान मैडम सोबत ही युवा काँग्रेस चे आज शिष्टमंडल जावूंन भेटले त्यावर पठान मैडम चे म्हणणे पडले की मला या बद्दल कुठलीच कल्पना नाही त्यावर पात्र उम्मीदवार व युवा काँग्रेस शिष्टमंडलानी मैडम ला विनंती केली की आपन आमची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फड़नविसजी यांच्या सोबत घडवून आना आम्ही आमची बाजू त्यांच्या समोर मांडू त्यावर पठान मैडम चे म्हणालया की 7 सितंबर ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा नागपुर दौरा आहे त्या नंतर आपली बाजू मुख्यमंत्री यांच्या समक्ष मांडते व आपल्या कळवते.

आजचे धरने आन्दोलन राष्ट्रीय सचिव नगरसेवक बंटी बाबा शेळके, अमोल देशमुख,चंद्रपाल चौकसे,गज्जू यादव,युवा काँग्रेस अध्यक्ष तौसीफ खान,संजय सत्यकार,रामटेक चे माजी नगराध्यक्ष रमेश कारेमोरे यांच्या नेतृत्वात धंरने आंदोलन करण्यात आले.

आज तौसीफ खान,गज्जू यादव,चंद्रपाल चौकसे,रमेश कारेमोरे,संजय सत्यकार,रोहित खैरवार,सागर चव्हाण,प्रमोद ठाकुर,फजलुर कुरेशी,आकाश गुजर,तौसीफ अहमद,सुमित ढोलके,स्वप्निल ढोके,अजहर शेख,,विजय मिश्रा,प्रणीत बिसने,फरदीन खान,सौरभ शेळके,कविता हिंगणकर, रजनी राउत,कल्पना कटरे,पिंकी सिंग,शमशाद बेगम,नीता सोमकुंवर,इस्लामिया शेख,अक्षय घाटोले, नितिन गुरव, कुणाल खड्गी,ऋषभ धुले, चेतन डाफ,नीलेश यादव व सेकड़ो पात्र उम्मीदवार उपस्तिथ होते।