Published On : Tue, Dec 4th, 2018

बुधवारी वीज पुरवठा बंद राहणार

Mahavitaran Logo Marathi

नागपूर : अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक ५ डिसेंबर २०१८ रोजी महावितरणकडून काँग्रेस नगर विभागात विविध भागात वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

सकाळ ९ ते ११ या वेळेत रामदासपेठ कॅनाल रोड,जैन मंदिर परिसर, सकाळी ९ ते १२ या वेळेत मध्यवर्ती कारागृह परिसर, चुना भट्टी,अजनी चौक, प्रशांत नगर, समर्थ नगर, वैनगंगा कॉलनी, संघर्ष नगर,शारदा नगर,रमाबाई आंबेडकर सोसायटी, प्रज्ञा ले आऊट, दाते ले आऊट येथील वीज पुरवठा बंद राहील.

सकाळी ८ ते दुपारी १२ या यावेळेत आठ रास्ता चौक,लक्ष्मी नगर, सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत पांडे ले आऊट, योगक्षेम ले आऊट,खामला परिसर,स्नेह नगर, सिनेमॅक्स, गोकुळपेठ परिसर,दीनदयाल नगर,पडोळे ले आऊट, प्रताप नगर,विद्या विहार,गोपाळ नगर,गिट्टीखदान ले आऊट, वराडे पाटील ले आऊट येथील वीज पुरवठा बंद राहील.

सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत गांधी नगर,मनपा कॉलनी, हिंगणा रोड,सुभाष नगर, तुकडोजी नगर,कामगार कॉलनी, शास्त्री ले आऊट, सकाळी १० दुपारी २ या वेळेत जीवन छाया सोसायटी, भेंडे ले आऊट, लोकसेवा नगर,ब्लॅक डायमंड सोसायटी, पागे ले आऊट, भामटी, चंदनशेष नगर,कृष्णम नागरी, राजेश्वर नगर,अंबाझरी बगीचा,देवतळे ले आऊट, वर्मा ले आऊट, उत्तर अंबाझरी मार्ग, पांढराबोडी अंबाझरी टेकडी येथील वीज पुरवठा बंद राहील .