Published On : Mon, Oct 1st, 2018

देखभाल व दुरुस्तीसाठी बुधवारी काही भागात वीजपुरवठा खंडित

Advertisement

Mahavitaran logo

नागपूर : महावितरणच्या कॉग्रेसनगर विभागांतर्गत आपत्कालीन देखभाल व पायाभुत विकास योजनांच्या कामासाठी बुधवार, दि. 3 ऑक्टोबर 2018 रोजी रामदासपेठ, धरमपेठ, त्रिमुर्तीनगर आदीसह अनेक भागातील वीजपुरवठा अर्धा ते चार तासाकरिता खंडित ठेवला जाणार आहे.

आपत्कालीन देखभाल व पायाभुत विकास योजनांच्या कामासाठी बुधवारी सकाळी 9 ते 10 या वेळेत पांडे लेआऊट, स्नेहनगर, नवीन स्नेहनगर, खामला रोड, मालवीयनगर, सीतानगर, गावंडे लेआऊट, नवजीवन कॉलनी, प्रगती कॉलनी, गजानननगर, ऊर्विला कॉलनी, समर्थनगर, छत्रपतीनगर, सहकार्य नाहर, प्रशांतनगर, हिंदुस्तान कॉलनी, राहुलनगर, राजीवनगर, पंचदीपनगर, डॉक्टर कॉलनी, मध्य रेल्वे, यशवंत स्टेडियम, मेहाडीया चौक, छोटी ढंतोली, धंतोलीचा काही भाग, पुष्पकुंज इमारत, सेंट्रल बाजार रोड, गुरुद्वारा, रामदासपेठचा काही भाग, इंदिरा अपार्टमेंट, सुभान एन्क्लेव, राहटे कॉलनी, फॉरेंसिक लॅबोरेटरी, अवंती हार्ट हॉस्पिटल, शतायू हॉस्पिटल, एलआयसी कॉलनी, विघ्नहर्ता अपार्टमेंट, टिकेकर रोड, कॉंग्रेसनगर, कालीमाता मंदिर, उज्ज्वल फ्लॅट्स, सेंट्रल बाजार रोड आदी भागातील वीजपुरवठा बाधित राहील याशिवाय जेल प्रेस, जेल क्वार्टर, चुना भट्टीचा भाग, वैनगंगा कॉलोनी, हम्पियार्ड रोडचा भाग, अजनी चौक, माउंट कार्मेल हायस्कूल, प्रशांतनगर, समर्थनगर, रोहेरा आर्केड आणि जवळपासचे क्षेत्र, मालवीय नगरचा काही भाग, पांडे लेआऊटचा भाग, योगेक्षेम लेआऊट, खामला चौक, नवीन स्नेहनगरचा काही भाग. छोटी ढंतोली, शासकीय मुद्रणालय, विजयनंद सोसायटी या भागातील वीजपुरवठा सकाळी 10 ते 11 या वेळेत बंद राहील.

सकाळी 9 ते 12 या वेळेत वसंतनगर, लक्ष्मीनगर, शासकीय आयटीआय, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, आरपीटीएस रोड, अजनी, वर्धा रोड, वॅक्सिन इंनस्टिट्यूट, आठरस्ता, बालजगत, चित्रकला महाविद्यालय, उत्तर अंबाझरी रोड, शिवाजीनगर, सिमेंट रोडचा भाग, हिल रोड, रामनगर, गिरीपेठ, गोरेपेठ, वाल्मीकिनगर, गोकुलपेठ, टिळकनगर, टाइम्स ऑफ इंडिया, लॉ कॉलेज चौक, शंकरनगर, दांडिगे लेआऊट, काचीपुरा, आरसीएफ, खरे टाऊन, नागपूर नागरिक हॉस्पिटलच आणि जवळपासचा भाग, एसएमजी हॉस्पिटल, धरमपेठ, खरे टाऊन, भगवाघर, टांगास्टँड, वेस्ट हायकोर्ट रोड, अलंकार टॉकीज, रामनगर, बाजीप्रभुनगर, हिलटॉप, मुंजबाबा आश्रम, वर्मा लेआऊट, सुदामनागरी, उज्जवल सोसायटी, पांढरबोढी, संजयनगर, शिवाजीनगर, हिल रोड, सीमेंट रोड, शिवाजीनगर बागे जवळ, व्हीआयपी रोड, गोकुलपेठ, बास्केटबॉल ग्राउंड, धरमपेट एक्सटेंशन, गांधीनगर, एनआयटी, कॉर्पोरेशन कॉलनी, डागा लेआऊट, गोकुलपेठ मार्केट, धरमपेठ रोड, गायत्रीनगर, गोपालनगर, विजयनगर, परसोडी, जयताळा, प्रसादनगर, दुबे लेआऊट, अमर आशा, दाते लेआऊट, शारदानगर, घरकुल सोसायटी, प्रगतीनगर, अष्टविनायकनगर, संघनगर, कबीरनगर, रमाबाई आंभेडकर सोसायटी, जनहित सोसायटी, प्रज्ञा लेआऊट, भेंडे लेआऊट, पन्नास लेआऊट, मनीष लेआऊट, पाटील लेआऊट, स्वागत सोसायटी, इंद्रप्रस्थनगर, सीजीएच सोसायटी, जयबद्रीनाथ या परिसरातील तर सकाळी 11 ते 12 या वेळेत सीम्स हॉस्पिटल, सकाळी 11 ते 11.30 या वेळेत गांधीनगर, सिमेंट रोड, शिवाजीनगर, उत्तर अंबाझरी रोड, एनआयटी, हिल रोड,

सकाळी 10.30 ते 11 या वेळेत माटे चौक, लक्ष्मी-केशव अपार्टमेंट, त्रिमूर्ती टॉवर, आठ रस्ता चौक, लक्ष्मी नगरचा भाग तर दुपारी 1 ते 4 या वेळेत अभ्यंकरनगर, बजाजनगर व माधवनगरचा भाग, श्रद्धानंदपेठ, शंकरनगरचा व कॉरपोरेशन कॉलनीचा भाग, एलएडी चौक या भागातील सकाळी 8 ते 12 या वेळेत लक्ष्मीनगर, बालजगत परिसर, व्हॉलीबॉल ग्राऊंड परिसरातील सकाळी 9 ते 11 या वेळेत धंत्प्ली व छोटी धंतोलीच्या काही भागातील तर सकाळी 10 ते 2

या वेळेत कॅनल रोड, रामदासपेठ, जैन मंदीर, अमर-ज्योती अपार्टमेंट, श्री-राम कॉम्प्लेक्स, श्री कृष्णा कॉम्प्लेक्स, विजयानंद अपार्टमेंट, श्रीवर्धन कॉम्प्लेक्स, सत्यम अपार्टमेंट, यशवंत स्टेडियम परिसर, मिडास हाईट, आकर्षण कॉम्प्लेक्स, श्री राम भवन, विद्यापीठ ग्रंथालय, गिरीपेठ, गोरेपेठ, वेस्ट हायकोर्ट रोड, लक्ष्मीभवन, धरमपेठ, आंबेडकरनगर, अंबाझरी रोडचा भाग, शास्त्री लेआऊट, अग्ने लेआऊट, जुने खामला, खामला, सिंधी कॉलनी, टेलीकॉमनगर, प्रतापनगर, रिंग रोड, सावरकर चौक, सेंट्रल एक्साइज कॉलनी, वेंकटेशनगर क्षेत्र, तलमले लेआऊट, भांगे विहार, शहाणे लेआऊट, सुर्वेनगर, एलआयजी, एमआयजी, त्रिमुर्तीनगर, गोरले लेआऊट, नेल्को सोसायटी, सुमितनगर, ताजेश्वरनगर, चंदनशेषनगर, कृष्णम नगरी, नरसाळा या भागातील वीजपुरवठा खंडित राहील. याशिवाय सकाळी 10 ते 1 या वेळेत द्रूगधामना, सुराबर्डी, वढधामना, सकाळी 1 ते 3 या वेळेत तिळकनगर, अमरावती रोड, गोरेपेठ, गिरिपेठ या भागातील वीजपुरवठा खंडित राहील.

वीज बंद असल्याची पुर्वसुचना महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या या भागातील वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येणार असून ग्राहकांनी यावेळेत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.