Published On : Tue, Feb 20th, 2018

मनपाच्या विशेष समित्यांची निवड

Advertisement

Vicky Kukreja

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह विविध विशेष समित्यांच्या कार्यकाळ मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे. यामुळे मंगळवारी (ता. २०) राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विशेष समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यात आले. यासंदर्भातील अधिकृत घोषणा महापौर नंदा जिचकार यांनी केली.

घोषणा करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत…

स्थायी समिती : नगरसेवक सर्वश्री विक्की कुकरेजा, सुनील हिरणवार, संजय महाजन, शेषराव गोतमारे, सोनाली कडू, मंगला खेकरे, मनिषा अतकरे (सर्व भाजप), नगरसेविका हर्षला साबळे (काँग्रेस).

स्थापत्य, विद्युत व प्रकल्प विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री संजय बंगाले, भगवान मेंढे, किशोर वानखेडे, राजकुमार शाहू, नगरसेविका पल्लवी शामकुळे, सरिता कावरे (सर्व भाजप), नगरसेविक कमलेश चौधरी, पुरुषोत्तम हजारे (काँग्रेस), नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार (बसपा).

वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री मनोज चापले, प्रमोद कौरती, लखन येरावार, विजय चुटेले, नगरसेविका विशाखा बांते, ज्योती भिसीकर (सर्व भाजप), नगरसेविका गार्गी चोपडा, नगरसेवक दिनेश यादव (सर्व काँग्रेस), नगरसेविका वंदना चांदेकर (बसपा).

विधी विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री धर्मपाल मेश्राम, नगरसेविका संगीता गिऱ्हे, जयश्री वाडीभस्मे, नगरसेवक अमर बागडे, नगरसेवक गोपीचंद कुमरे, नगरसेवक समिता चकोले (सर्व भाजप), नगरसेवक सर्वश्री संदीप सहारे, जुल्फेकार अहमद भुट्टो (सर्व काँग्रेस), मो. जमाल मो. इब्राहिम (बसपा).

शिक्षण विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री प्रा. दिलीप दिवे, नगरसेविका भारती बुंडे, रिता मुळे, स्वाती आखतकर, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, नगरसेविका प्रमिला मंथरानी (सर्व भाजप), नगरसेवक मनोज गावंडे, नितीन साठवणे (सर्व काँग्रेस), मो. इब्राहिम तौफिक अहमद (बसपा).

गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री अभय गोटेकर,नगरसेवक उषा पॅलेट, निरंजना पाटील, लता काडगाये, रुतिका मेश्राम, दुर्गा हत्तीठेले (सर्व भाजप), नगरसेविका नेहा निकोसे, नगरसेवक परसराम मानवटकर (सर्व काँग्रेस), नगरसेवक नरेंद्र वालदे (बसपा).

क्रीडा विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री नागेश सहारे, प्रमोद तभाने, नगरसेवका सरला नायक, कांता रारोकर, नगरसेवक संजय चावरे, नगरसेविका नेहा वाघमारे (सर्व भाजप), नगरसेविका दर्शनी धवड, साक्षी राऊत (सर्व काँग्रेस), नगरसेविका विरंका भिवगडे (बसपा).

महिला व बालकल्याण समिती : नगरसेविका प्रगती पाटील, विशाखा मोहोड, दिव्या धुरडे, सरिता कावरे, मनिषा अतकरे, नसीम बानो (सर्व भाजप), नगरसेविका जिशान मुमताज मो. इरफान, रश्मी धुर्वे (सर्व काँग्रेस), वैशाली नारनवरे (बसपा).

जलप्रदाय विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री विजय उर्फ पिंटू झलके, प्रदीप पोहाणे, दीपक चौधरी, गोपीचंद कुमरे, श्रद्धा पाठक, जयश्री रारोकर (सर्व भाजप), नगरसेवक हरिश ग्वालबंशी, नगरसेविका प्रणिता शहाणे (सर्व काँग्रेस), नगरसेवक संजय बुर्रेवार (बसपा).

कर आकारणी व कर संकलन विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री संदीप जाधव, नगरसेविका यशश्री नंदनवार, नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका मिनाक्षी तेलगोटे, माधुरी ठाकरे, नगरसेवक संजय बालपांडे (सर्व भाजप), नगरसेवक नितीश ग्वालबंशी, नगरसेविका भावना लोणारे (सर्व काँग्रेस), नगरसेविका मंगला लांजेवार (बसपा).

अग्निशमन विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री लहुकुमार बेहते, नगरसेविका वर्षा ठाकरे, नगरसेवक निशांत गांधी, नगरसेविका वंदना भुरे, वनिता दांडेकर, अनिल गेंडरे (सर्व भाजप), नगरसेवक ऋषिकेश उर्फ बंटी शेळके, नगरसेवक आशा उईके (सर्व काँग्रेस), नगरसेविका ममता सहारे (बसपा).