उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
नागपूर: : विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा या जिल्ह्यात मद्य विक्रीस बंदी असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कार्यवाहीत 4 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाहनचालक कांतीलाल नत्थुजी डोंगरवार, गोठणगांव याच्या ताब्यातील चारचाकी वाहनातून देशी व विदेशी मद्याच्या 32 पेट्या जप्त करण्यात आल्या असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा चे कलम 65 (ए), (ई), 81 व 83 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई विभागीय उप-आयुक्त मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल कोल्हे, धनराज राऊत, जवान प्रकाश मानकर, अंकुश भोकरे, प्रशांत घावळे व विनोद डुंबरे यांनी केली.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





