
नागपुर – भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा आज करण्यात आली. यात प्रदेश समन्वयक, सहसंयोजक, विभागीय संयोजक, सहसंयोजक व मार्गदर्शक मंडळ यांची घोषणा करण्यात आली.
यामध्ये नागपूरचे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. उदय बोधनकर यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी मध्ये मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे व आमदार गिरीश महाजन यांनी केली.
डॉ. उदय बोधनकर हे नागपुरात एक जग विख्यात बालरोग तज्ञ म्हणून प्रसिद्ध नाव आहे. अत्यंत कमी वयात भारतीय बालरोग तज्ञांची संस्था चे प्रेसिडेंट होण्याचा मान त्यांना मिळाला.अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात आपला सहभाग देत आलेत. त्याचप्रमाणे अंतरराष्ट्रीय संस्था कॉमहेड चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम बघतात. त्यांच्या या सामाजिक सेवा कार्याची दखल घेत त्यांची प्रदेश कार्यकारणी वर नियुक्ती करण्यात आली.
या कार्यकारणीचे मार्गदर्शक म्हणून डॉ. उदय बोधनकर याच्या सोबत खा. डॉ विकास महात्मे, खा डॉ. प्रीतम ताई मुंढे, खा. हिना गावित, खा. डॉ सुभाष भामरे, खा. डॉ. भारती पवार, खा. डॉ भागवत कराड आहेत.
डॉ. बोधनकारांनी आपल्या नियुक्ती बद्दल केंद्रीय मंत्री व नागपुर चे खासदार नितीन गडकरी,महाराष्ट्र राज्य चे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांचे विषेश आभार मानले.
अमरावती डबल मर्डर केस में बड़ा खुलासा! #AmravatiNews #MaharashtraNews #DoubleMurder #CrimeNews
वर्धा में राष्ट्रवादी युवक कांग्रेस का धरना #MaharashtraNews #NCP #SonamWangchuk #NEET #PaperLeak
अमरावती में छात्रों का जोरदार प्रदर्शन #vidarbhanews #amravati #updatenews #maharashtranews
रील्स के चक्कर में मलंगगढ़ पर फंसे युवक #maharashtranews #ambarnath #updatenews #maharashtra
निरुपम का शिंदे नेतृत्व पर बड़ा दावा #NagpurNews #ShivSena #ubt #political #LatestNews...
भारी बारिश में छात्रों का वांगचुक समर्थन प्रदर्शन #maharashtranews #bhiwandi #updatednews #news




