| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Dec 6th, 2019

  महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

  रामटेक: रामटेक येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,विश्वरत्न, भारतरत्न ,प्रज्ञासूत्र ,क्रांतिसूर्य,डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी मल्यार्पण व विनम्र अभिवादन करून त्यांच्या विचारांना व आठवणींना उजाळा दिला.

  ह्यावेळी नगरसेवक सुमित कोठारी ,नगरसेविका सुरेखा माकडे, माजी नगरसेवक राजेश किम्मतकर,शिवसेनेचे पदाधिकारीराहुलसिंग ठाकूर, धर्मेश भागलकर,कमलेश शरणागत, दिनेश माकडे, विश्वास पाटील,राहुल टोंगसे, हिमांशू पानतावणे, माणिक ताकोत, रवी लाटकर, राज मसराम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145