Published On : Mon, Oct 11th, 2021
By Nagpur Today Nagpur News

मनपाच्या ३१७० विद्यार्थांना स्वाध्याय पुस्तिकेचे वितरण

Advertisement

चंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी सामान्य कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्या शिक्षणात सातत्य राहावे यासाठी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून महानगरपालिका शाळेतील वर्ग १ ते १०च्या ३१७० विद्यार्थांना सर्व विषयांच्या स्वाध्याय पुस्तिका वितरित करण्यात आल्या.

या पुस्तिकेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळा बऱ्याच प्रमाणात दूर होऊन ते शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहतील व त्यांचे शिकणे सोपे होईल, असे मत महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी व्यक्त केले.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी उपमहापौर राहुल पावडे, महिला व बालकल्याण सभापती पुष्पा उराडे, नगरसेविका वंदनाताई जांभुळकर, शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नीत यांची उपस्थिती होती. कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहे. महानगरपालिका चंद्रपूर येथील शिक्षक-शिक्षिकानी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या परिसरात जाऊन ऑनलाईन वर्ग सुरू केले. आता काही प्रमाणात शाळा सुरु झाल्या आहेत. त्यांच्या शिक्षणात सातत्य राहावे यासाठी महापौर कक्षात विद्यार्थाना सर्व विषयांच्या स्वाध्याय पुस्तिका वितरित करण्यात आल्या.

Advertisement
Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews #nagpur #nagpurnews #crimenews

बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews...

प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी गिरफ्तार

प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी...

वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha #nagpurnews

वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha...

नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday #news

नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday...

वडेट्टीवार ने सदाभाऊ खोत पर बोला तीखा हमला #maharashtranews #mumbai #newsupdate #maharashtra

वडेट्टीवार ने सदाभाऊ खोत पर बोला तीखा हमला #maharashtranews #mumbai #newsupdate #maharashtra

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges