• कोरोना पॉझिटिव्ह 03
• बरे झालेले रुग्ण 58298
• एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 59475
• क्रियाशील रुग्ण 49
• आज 00 मृत्यू
• एकूण मृत्यू 1128
• रिकव्हरी रेट 98.02 टक्के
• मृत्यू दर 01.90
• आजच्या टेस्ट 876

भंडारा:- जिल्ह्यात आज 06 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58298 झाली असून आज 03 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59475 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 टक्के आहे.
आज 876 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 03 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 04 लाख 15 हजार 484 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 59475 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 01, मोहाडी 00, तुमसर 02, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58298 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 59475 झाली असून 49 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1128 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.90 टक्के एवढा आहे.
शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.
नागरिकांना आवाहन
• कोविडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.
• साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.
• साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म .. #nagpurnews #crime #newsupdate
कार का शीशा तोड़ 5 लाख चोरी; दिनदहाड़े बॅगलिफ्टिंग.. #nagpurnews #latestnews #crime
GANGA-JAMUNA इलाके में युवक से चाकू की नोक पर 25 हजार की...
मोमिनपुरा में पुराने विवाद पर युवक पर जानलेवा हमला.. #nagpurnews #Crime #LatestNews
शादी नहीं होने के तनाव में युवक ने दी जान.. #nagpurnews #LatestNews...







