मुंबई: शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन आज साजरा होत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्यातील सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विटरवरून शुभेच्छा देताना त्यांनी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण देखील केली आहे.
हिंदूहृदयसम्राट, माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज वर्धापनदिन …
पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे तसेच राज्यातील सर्व शिवसैनिकांना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा ! pic.twitter.com/JyTBwyilxz— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 19, 2018
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
युवती के घर में घुसकर अश्लील हरकत #vidarbhanews #nagpur #newsupdate #crimenews #vidarbha
MHT-CET रिजल्ट पर बवाल! #MHTCET #MaharashtraNews #Congress #BJP #DevendraFadnavis #ExamResult
पुलिस कस्टडी से फरार 'इक्का' गिरफ्तार #nagpurnews #Crime #PoliceAction #Arrest #MaharashtraNews
नशे और ऑनलाइन जुए की लत ने बनाया चोर! #Nagpur #NagpurCrime #CrimeNews...
सामान्य सभा स्थगित, विपक्ष का बड़ा आरोप #NagpurNews #NMC #CivicIssues #Budget2026 #Opposition...





