
पारशिवनी : – पारशिवनी तालुक्यातील गावात जावुन मंडळ कृषी अधिकारी व सहाय्यकांनी बीज उगवण क्षमता प्रास्ताविक ३% मिठ प्रक्रिया, पिकाची फेर पालट, बियाणे खरेदी विषयी ग्रामस्थ शेतक-यांना मार्गदर्शन केले.
मंगळवार (दि.४) मे २०२१ ला पारशिवनी कृषी विभागांतर्गत मंडळ कृषी अधिका-या व्दारे मौजा गुंढरी (पांडे), घुकशी, बखारी, गोंडेगाव व बोरडा या गावात तुर, धान, सोयाबीन बीज उगवण क्षमता प्रात्याक्षिक करून समाजावुन सांगत धानाची ३% मिठाची बिजाप्रक्रिया, पिकाची फेरपालट, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी आदी शेतीच्या महत्वाच्या विषयावर मा. मंडळ कृषी अधिकारी श्री. जी. बी. वाघ साहेब यांनी उपस्थित ग्रामस्थ शेतक-यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मा.कृ.प. कन्हान श्री. कुबडे सर, कृ. से. राठोड, ठोंबरे, गटकळ, ढंगारे, शेख, झोड सह ग्रामस्थ शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





