Published On : Tue, May 21st, 2019

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त नासुप्र अधिकाऱ्यांनी घेतली शपथ

Advertisement

नागपूर: देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून आज मंगळवार (दिनांक २१ मे २०१९) रोजी नागपूर सुधार प्रन्यास येथे दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस पाळण्यात आला. अधीक्षक अभियंता (मुख्यालय) श्री सुनील गुज्जेलवार यांच्याहस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. आम्ही भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्टा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सामना करू, अशी शपथ घेण्यात आली. उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्‍यांनीही राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी नामप्रविप्रा’च्या नगर रचना विभागाचे उप-संचालक श्री लांडे, कार्यकारी अभियंता (मुख्यालय) श्री पी.पी. धनकर, कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता(प्रकल्प) श्री प्रशांत भांडारकर, आस्थापना अधिकारी श्री योगीराज अवदूत तसेच नासुप्र’चे इतर अधिकारी/कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

डॉक्टर मारपीट मामले पर राजू पाटील हमलावर #rajupatil #DoctorAssault #DoctorsSafety #PoliticalNews

डॉक्टर मारपीट मामले पर राजू पाटील हमलावर #rajupatil #DoctorAssault #DoctorsSafety #PoliticalNews

उबरणेवाड़ी के युवाओं ने लगाई मदद की गुहार #PublicIssue #Youth #maharashtranews #newsupdate

उबरणेवाड़ी के युवाओं ने लगाई मदद की गुहार #PublicIssue #Youth #maharashtranews #newsupdate

कर्जमाफी मांग पर किसानों का चक्काजाम आंदोलन #FarmersProtest  #KisanAndolan #MaharashtraNews

कर्जमाफी मांग पर किसानों का चक्काजाम आंदोलन #FarmersProtest #KisanAndolan #MaharashtraNews

अंतरवाली सराटी में अवैध शराब शिकायत पर कार्रवाई #IllegalLiquor #CrimeNews #MaharashtraNews #news

अंतरवाली सराटी में अवैध शराब शिकायत पर कार्रवाई #IllegalLiquor #CrimeNews #MaharashtraNews #news

आंबिवली में अतिक्रमण पर महापौर सख्त #MaharashtraNews  #MunicipalCorporation #civicaction #newsupdate

आंबिवली में अतिक्रमण पर महापौर सख्त #MaharashtraNews #MunicipalCorporation #civicaction #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Gold Rate
July 10 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 44,400 /-
Gold 22 KT ₹ 1,34,000 /-
Silver/Kg ₹ 2,25,100/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above