Published On : Fri, Nov 22nd, 2019

वाघाने केली गाई व बैलाची शिकार

पाराशिवनी :-पाराशिवनी तालुक्यातील मौजा पाळासावली गट ग्राम पंचायत चे कोढासाबळी गाव चे शिवारात ही घटना असुन शेतकारी हेमराज मेक्षाम यांचे शेतात तरुण बैल व गाई यांचे शेतात बाधले होते तेव्हा आज. दिनांक २२ ला पहाटे तिन ते चार वाजता चे दरम्यान ए्का वाघाने हेमराज मेश्राम ने बाधलेले तरूण बैल व गाई वर झड़प टाकुन मारले

या मुळे गरिब शेतकरी यांचे जवळपास गाईचे दहा हजार व तरूणबैल ची अंदाजी किमत चाळीसत्रसे एकुण ५०,०००(पंनास हजार)रूपये चेा किमती ची हानी झाली या घटने ची माहीती शेतकरी हेमराज यानी गावाचे सरपंच रवि ठाकुर याना दि्ली तर संरपंचा ने वन परिश्रेत्राचे राऊङ आफीसर चे कार्यालायात दिल्या वर वन परिक्षेत्रा चे अधिकारी कोढा सावळी येथे घटना स्थळी पोहचले त्या

नी बैल व गाई चा पंचनामा करून पशु वेधाकिय अधिकारी याने गायी व बैल च्य शवविचेदन कर०यात आला व गरिब शेतकरी हेमराज मेश्राम याना उचित मुआवजा दे०याची मागणी पाकासावळी चे सरपंच व गावकारी लोकानी वन परिक्षेत्र आधिकारी याचे शी मागणी केली अशी ही पहली घटना आहे