Published On : Fri, May 11th, 2018

कोरेगाव-भीमा प्रकरणी अंतरिम जामीन मंजूर करण्यास हायकोर्टाचा नकार

Advertisement

मुंबई : कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या हिंसाचारादरम्यान एकाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या तिघांना अंतरिम जामीन देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला आहे. १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या दंगलीत राहुल फटांगडे याला जमावाने मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी चेतन अल्हट (१९), अक्षय अल्हट (२०) आणि तुषार जुंजाळ (१९) यांना अटक केली असून सध्या ते कारागृहात बंधिस्त आहे.

दरम्यान, त्यांनी अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. आम्ही केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र असलेले टी शर्ट घातल्याने पोलिसांनी अटक केली. फटांगडेला मारहाण केली, हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे सबळ पुरावे उपलब्ध नाहीत किंवा या तिघांकडून कुठलेही शस्त्र जप्त करण्यात आलेले नाही. अशी माहिती या आरोपींनी न्यायालयात सादर केली होती. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. भारती डांग्रे यांनी या जामीन अर्जांवर आताच सुनावणी घेण्याची गरज नाही, असे म्हणत समोरील सुनावणी पुढील महिन्यापर्यंत राखून ठेवली आहे.

Gold Rate
Aug 25 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,100 /-
Gold 22 KT ₹ 1,50,400 /-
Silver/Kg ₹ 2,42,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice #ShivSenaUBT #Politics #news

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding  #MaharashtraNews #newsupdate

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges