Published On : Sat, Aug 15th, 2020

स्वातंत्र्यदिनी नागपुुर पोलीस विभागातील सफाई कामगार कोरोना योध्दा सन्मानपत्रानी सन्मानित

Advertisement

नागपुुर: आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पोलीस मुख्यालय, नागपूर शहर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयातील नागरिकांच्या आरोग्यासाठी व सुरक्षेसाठी आहोरात्र स्वच्छता हीच सेवा मानून केलेल्या कार्याबद्दल मा.पोलीस उपायुक्त,मुख्यालय श्री. गजानन राजमाने यांनी पोलीस विभागातील कार्यरत सफाई कामगार यांचा “कोरोना योध्दा सन्मानपत्र” व भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित केला.

Gold Rate
13 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,41,000/-
Gold 22 KT ₹ 1,31,100 /-
Silver/Kg ₹ 2,64,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement