नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आमदार निवास विंग -३, सिव्हील लाईन्स येथे महापौर श्री. दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार कोव्हिड चाचणी केन्द्र मंगळवारी (१८ मे) सुरु करण्यात आले.
आमदार निवास येथे सध्या कोव्हिड रुग्णालय सुरु असून त्यामध्ये १०८ रुग्ण उपचार घेत आहेत. चाचणी केन्द्र सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सुरु राहील. या चाचणी केन्द्राला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. शुभम मनघटे आणि डॉ. पंकज लोधी यांनी भेट देवून व्यवस्थेची पाहणी केली.
नागपुर में MD ड्रग्स पर पुलिस का बड़ा एक्शन #nagpurnews #md #drugs...
होटल हेरिटेज में हाई-प्रोफाइल पार्टी पर छापा #nagpurnews #crime #hukka #newsupdate #avaidh
वाठोडा में पुलिस बनकर ठगी ! #nagpurnews #crime #police #latestnews #fraud
स्मार्ट मीटर के खिलाफ प्रहार का आंदोलन #maharashtranews #smartmeter #andolan #electricitybill
1.53 करोड़ की शिवशाही बस बरामद #maharashtranews #crime #latestnews #accusedarrested #shivshahi #bus
Sehat ki baat - Nitin Shinde Episode - 7










