Published On : Mon, Jan 3rd, 2022
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात कोरोना बाधितांनी गाठली शंभरी, सोमवारी १०५ पाॅझिटिव्ह

Advertisement

नागपूर: राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपुरात बाधितांची संख्या कमी होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून काेरोना बाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सोमवार ३ जानेवारी रोजी १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले असतानाच नागपुरात १०५ कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने प्रशासन काळजीत पडले आहे. रविवार २ जानेवारी रोजी ९० काेरोना बाधितांची नोंद झाली होती. यापूर्वी मंगळवार २८ डिसेंबर २०२१ रोजी ४४ पाॅझिटिव्ह आढळले होते. तर शुक्रवार ३१ डिसेंबर २०२१ रोजी ८१ कोरोना बाधित आढळले होते.

सहा महिन्यांपासून सातत्याने एक आकडी असलेली कोरोना बाधितांची संख्या तीन आकडी येत अाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. २३ डिसेंबर २०२१ पर्यत एक आकडी असलेली कोरोना बाधिताची संख्या २४ डिसेंबर २०२१ पासून सातत्याने वाढत आहे. निर्बंध घातल्या नंतरही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Gold Rate
June 09 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 152,700 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,43,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म .. #nagpurnews #crime #newsupdate

नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म .. #nagpurnews #crime #newsupdate

कार का शीशा तोड़ 5 लाख चोरी; दिनदहाड़े बॅगलिफ्टिंग.. #nagpurnews #latestnews #crime

कार का शीशा तोड़ 5 लाख चोरी; दिनदहाड़े बॅगलिफ्टिंग.. #nagpurnews #latestnews #crime

GANGA-JAMUNA इलाके में युवक से चाकू की नोक पर 25 हजार की लूट.. #nagpurnews #Crime #LatestNews

GANGA-JAMUNA इलाके में युवक से चाकू की नोक पर 25 हजार की...

मोमिनपुरा में पुराने विवाद पर युवक पर जानलेवा हमला.. #nagpurnews #Crime #LatestNews

मोमिनपुरा में पुराने विवाद पर युवक पर जानलेवा हमला.. #nagpurnews #Crime #LatestNews

शादी नहीं होने के तनाव में युवक ने दी जान.. #nagpurnews #LatestNews #sucides

शादी नहीं होने के तनाव में युवक ने दी जान.. #nagpurnews #LatestNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges