Published On : Mon, Sep 4th, 2017

काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी 8 सप्टेंबर 2017 रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर

मुंबई: काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी शुक्रवार 8 सप्टेंबर 2017 रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर येणार आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. नियोजित कार्यक्रमानुसार, खा. राहुल गांधी 8 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता नांदेड येथे काँग्रेसच्या विभागीय मेळाव्याला मार्गदर्शन करतील.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यानंतर दुपारी 1.30 वाजता ते परभणी येथे शेतकरी संघर्ष सभेला संबोधीत करणार आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Advertisement
Advertisement