Published On : Thu, Aug 9th, 2018

अध्ययन निष्पत्ती कार्यशाळा संपन्न

Advertisement

कन्हान : बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान येथे अध्ययन निष्पत्ती कार्यशाळेचे आयोजन करून यशस्वीते रित्या संपन्न झाले.

पंचायत समिती पारशिवनीचे जेष्ठ विस्तार अधिकारी श्री कैलासजी लोंखडे यांच्या अध्यक्षेत व बळीरामजी दखने हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ विशाखा ठमकेे यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्ययन निष्पत्ती कार्यशाळेत तञ मार्गदर्शक पेलने सर, दलाल सर, मारोडकर सर हयानी विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन केले .

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लोंखडे सर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले . कार्यशाळेचे सुंदर सुत्रसंचालन करून आभार प्रदर्शन विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत सर हयानी केले . कार्यशाळेच्या यशस्वीते करिता बळीरामजी दखने हायस्कुलच्या शिक्षकांनी व कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले .

Advertisement
Advertisement
Advertisement