Published On : Fri, Jan 7th, 2022
By Nagpur Today Nagpur News

आ. बावनकुळे यांची नरखेडला पंचायत समिती भेट

Advertisement

नागरिकांच्या समस्या घेतल्या ऐकून मोहपा नपमध्येही नागरिकांशी साधला संवाद

नागपूर: विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्याबरोबर आजपासून आ चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामीण भागाचा दोरा करून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. आ बावनकुळे यांनी आज नरखेड पंचायत समितीत बैठक घेतली व मोहपा नगर परिषद येथेही नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पदाधिकाऱ्यांसोबतही संवाद साधला आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या.
यावेळी सभापती पंचायत समिती नरखेड सौ. नीलिमाताई सतीशजी रेवतकर, किशोरजी रेवतकर, संदीपजी सरोदे , श्री उकेशजी चव्हाण, श्री मनोजजी कोरडे, श्यामरावजी बाराई, संजयजी कामडे, प.स सदस्य, पंचायत समिति कर्मचा*री, नागरिक उपस्थित होते.

Gold Rate
July 08 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 44,200 /-
Gold 22 KT ₹ 1,33,800 /-
Silver/Kg ₹ 2,26,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नगर परिषद मोहपा आज मोहपा नगर परिषद येथे भेट दिली. यावेळी मान्यवर नगरसेवकांसोबत संवाद साधला आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी मुख्याधिकारी मा. पल्लवीताई राउत, श्री उकेशजी चव्हाण, सुरेशजी खसारे,स्वप्नीलजी नागपुरे,श्री इस्नमाईलजी बारूदवाले, श्री रवीजी मालोदे, नगरपरिषद कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
प्रेम जाल में फंसाकर नाबालिग छात्रा से दुष्कर्म #nagpurnews #crime #dushkram #accusedarrested

प्रेम जाल में फंसाकर नाबालिग छात्रा से दुष्कर्म #nagpurnews #crime #dushkram #accusedarrested

मुंबई में नौकरी, नागपुर में चोरी! #nagpurnews #crime #mumbaichor #accusedarrest #latestnews

मुंबई में नौकरी, नागपुर में चोरी! #nagpurnews #crime #mumbaichor #accusedarrest #latestnews

बच्चों पर संकट का डर दिखाकर 3 लाख की ठगी ...#updatenews #latestnews #crimenews #nagpurnews

बच्चों पर संकट का डर दिखाकर 3 लाख की ठगी ...#updatenews #latestnews...

AI के बढ़ते दौर में साइबर सुरक्षा क्यों है सबसे बड़ी चुनौती? #ai #crime #cybercrime #surksha #secure

AI के बढ़ते दौर में साइबर सुरक्षा क्यों है सबसे बड़ी चुनौती?...

NAGPUR TODAY  | TOP - 10 NEWS | 9 JULY 2026 #topnews #updatenews  #latestnews  #maharashtranews

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 9 JULY 2026 #topnews...

टीईटी और गैर-शैक्षणिक कार्यों का विरोध #maharashtranews #teacher #schoolclosed #andolan #pradarshan

टीईटी और गैर-शैक्षणिक कार्यों का विरोध #maharashtranews #teacher #schoolclosed #andolan #pradarshan

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges