Published On : Sun, May 6th, 2018

राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांचे विमानतळावर स्वागत

नागपूर: केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड नागपुर आगमन प्रसंगी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या कार्यालयाच्या प्रमुखांच्या वतीने नागपूर विमानतळावर स्वागत करण्यात आले पत्र सूचना कार्यालयाचे सहायक संचालक शशि्न राय, क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी डॉ. मनोज सोनोने यांनी यावेळी श्री. राठोड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केला