Published On : Tue, Oct 15th, 2024
By Nagpur Today Nagpur News

IASOWA तर्फ़े मनपा आस्था भिक्षेकरी पुनर्वसन केंद्रात कपडे वाटप

Advertisement

नागपूर : केंद्र शासन पुरस्कृत व नागपुर महानगरपालिका अंतर्गत आस्था भिक्षेकरी पुनर्वसन निवारागृहातील भिक्षेकर्यांचे जीवनमाण उंचवणेसाठी आईएएस ऑफीसर्स वाइफ एसोसिएशन नागपुर शाखेतर्फ़े कपड़े, शाल, साड़ी, सलवार सूट्स आदीचे वाटप करण्यात आले.

यावेळी आईएएस वाईफ़ एसोसिएशनच्या डॉ. अनुश्री चौधरी, प्रिया मीना, मनपा समाज विकास विभागचे उपायुक्त डॉ रंजना लाडे, सह्याद्री फ़ाऊंडेशनचे संचालक देवेंद्र क्षीरसागर, विनय त्रिकोलवार,

Gold Rate
24 May 2025
Gold 24 KT 96,300/-
Gold 22 KT 89,600/-
Silver/Kg 98,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आस्था भिक्षेकरी पुनर्वसन प्रकल्पचे अधिक्षक गौतम नागरे, प्रकल्प व्यवस्थापक राकेश गाठे, तनीष खातकर आदि उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement