Published On : Thu, Apr 11th, 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आई व पत्नीसोबत केले मतदान

Advertisement

नागपूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आई सरिता व पत्नी अमृता यांच्यासमवेत लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. नागपुरात सकाळी सात वाजता सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केले होते.

त्यानंतर भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी पत्नी व कुटुंबियांसह मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले होते. मुख्यमंत्री मतदानासाठी केव्हा येणार याबाबत नागरिकांत उत्सुकता होती. अखेरीस दुपारी बारानंतर मुख्यमंत्री आपल्या आई व पत्नीसह मतदान केंद्रावर पोहचले व त्यांनी मतदान केले.

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपुरात उन्हाचा तडाखा जाणवतो आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथील तापमान ४० अंशाहून अधिक नोंदविले जात आहे. दुपारच्यावेळी बाहेर पडणे दुरापास्त झाले आहे. मात्र या उन्हाची फिकिर न करता नागरिक मोठ्या संख्येने मतदान करताना दिसत आहेत.

Advertisement
Advertisement
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews  #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews #paperleak #news

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews #newsupdate #mobile

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray  #nagpurnews #news #shivsenaubt

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges