Advertisement
रामटेक : -हिंदवी स्वराज्याचे संथापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य रामटेकच्या बसस्थानक चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.
यावेळीं माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, नगराध्यक्ष दिलीप देशमुख,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले, नगरपालिकेच्या उपाध्यक्ष शिल्पा रणदिवे, सत्तापक्ष नेता अलोक मानकर,बांधकाम सभापती पद्माताई ठेंगरे, शिक्षण सभापती उज्वला धमगाये,पाणीपुरवठा सभापती प्रविन मानापुरे,माजी उपाध्यक्ष कविता मुलमुले, प्रभाकर खेडकर, नगरसेवक संजय बिसमोगरे, रामानंद अडामे,चित्रा धुरई,रत्नमाला अहिरकर, वनमाला चौरागडे, विवेक तोतडे, सुरेखा माकडे,उमेश रणदिवे, स्वप्नील खोडे, विशाल कामदार,करीम मालाधारी तसेच शिवभक्त नागरीक मोठया संख्येत उपस्थित होते.