Published On : Thu, Sep 10th, 2020

सरपंच सेवा संघटनेच्या रामटेक तालुकाध्यक्ष पदी चौधरी

Advertisement

रामटेक. – “गावांचा विकास हाच सरपंच संघटणेचा ध्यास” हा उद्देश घेऊन संपुर्ण महाराष्ट्रात सरपंचांना न्याय हक्कासाठी सरकार प्रशासनाकडे लढा करण्यासाठी, संघटना सर्व सरपंचांच्या विविध मागण्या व समस्या सोडवण्यासाठी गावपातळीवर कार्य करणार आहे. महाराष्ट्रभरात हि सरपंच संघटना कार्यरत आहे सरपंच सेवा संघाचे संस्थापक *”मा यादवरावजी पावसे व राज्यसरचिटणिस बाबासाहेब पावसे पाटील** यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे.

कोरोनाच्या परिस्थिती असल्यामुळे प्रत्यक्ष मिटींग न घेता आँनलाईन नियुक्ती संघटन आपल्या मार्फत अधिकृतरीत्या सरपंच सेवा संघ च्या वतीने
श्री. गणेश चौधरी यांची *रामटेक तालुकाध्यक्ष* या पदाची नियुक्ती सरपंच सेवा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नलिनी पु.शेरकुरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे.तसेच सरपंच सेवा रामटेक तालुका कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष श्री. मदन सावरकर,सचिव सौ. योगेश्वरी हेमराज चोखांद्रे, सहसचिव श्री. प्रशांत कामडी,कोषाध्यक्ष-श्री. रामचंद्र अडमाची,संघटक सौ.कविता राऊत,तसेच ईतर सदस्य व पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.

Gold Rate
17 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,42,600/-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,83,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आपण सरपंच सेवा संघटणेच्या माध्यमातुन संघटनेला गतीशिल कराल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली याप्रसंगी आपणास संघटात्मक पातळीवरील सर्व सरपंच यांच्या यासाठी सरपंच सेवा संघाचे नागपुर जिल्हा सचिव आतिशजि पवार, जिल्हा मार्गदर्शक हेमराज चोखांद्रे,जिल्हा सल्लागार प्रमुख राजुभाऊ दुधबडे,महिला अध्यक्ष निताताई पोटफोडे, जिल्हा उपाध्यक्ष भुनेश्वर चाफले, सरचिटणीस गुलाबजी पडोले यांनी अभिनंदन केले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement