शेतकऱ्यांना नुक्सान भरपाई मिळावी ही मांगनी करणार

नागपुर-शुक्रवार दिनांक ३ जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष जिल्हा प्रमुख पदाधिकार्यांचे एक शिष्टमंडळ जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादळी वारा आणि पाऊस व गारपिटीने शेतकर्यांच्या पिकांच्या झालेल्या प्रचंड हानीची नुकसान भरपाई त्वरित मिळावी या मागणीसाठ़ी जिल्हाधिकार्यांची भेट घेणार आहे. नुकसानीचा सर्वे त्वरित करून शासनाने त्वरित शेतकर्यांना मदत करावी ही मागणी करण्यात येणार आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime...
छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do'...
हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75...
40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी...
2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews #UddhavThackeray #ShivSena #Political



