नागपूर: नागपूर सुधार प्रन्यास येथे आज मंगळवार (दिनांक ७ मे २०१९) रोजी थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. हेमंत पवार, कार्यकारी अधिकारी श्री. पी पी धनकर आणि कार्यकारी अभियंता श्री. प्रशांत भांडारकर तसेच नासुप्र’चे इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
Advertisement

Advertisement
Advertisement