Published On : Wed, Jan 26th, 2022
By Nagpur Today Nagpur News

नगर रचना विभागात मतदार दिन साजरा

Advertisement

भंडारा: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे (75) औचित्य साधुन नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग, शाखा कार्यालय, भंडारा येथे आज दि. 25 जानेवारी ला “राष्ट्रीय मतदार दिन व राष्ट्रीय पर्यटन दिन” साजरा करण्यात आला. वेळोवेळी मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेण्यात आली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे निमित्त साधुन कार्यालयातील स्वच्छता व अभ्यागतांना सौजन्यपूर्ण वागणूक देवुन कामाचा तातडीने निपटारा करण्याचा संकल्प करण्यात आला.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मतदानाचे महत्व व पर्यावरणाची आवश्यकता तसेच मानवाच्या कल्याणासाठी वन्यप्राण्यांचे महत्व या विषयी उपस्थितांना नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक, सुनिल देशमुख यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला श्री. पवन कनोजे, श्रीमती शिल्पा दांडेकर, श्री. उकरे, श्री. केवट, श्री. हटवार, श्री. सार्वे उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.