नागपूर : सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या घटनेचा छडा लावत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शेख सुलतान शेख मोहम्मद (वय २३, रा. गोविंद गंज, उपळवाडी, कामठी रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून Asus Vivobook कंपनीचा लॅपटॉप व काळ्या रंगाची बॅग असा एकूण ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील चौकशीसाठी त्याला सदर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईची नोंद सिम्बा ॲपमध्ये करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांनी दिली.
कल्याण में देह व्यापार रैकेट का भंडाफोड़ #maharashtranews #kalyan #crimenews #maharashtra
भाजपा पर नाना पटोले का वार #Congress #NagpurNews #Delimitation #RamMandir #MaharashtraPolitics
राम श्रद्धा पर क्या बोले दानवे? ##nagpurnews #RamRaksha #RamMandir #MaharashtraPolitics #newsupdate
18 जुलाई को रामरक्षा आंदोलन! #RamRakshaAndolan #nagpurnews #RamMandir #PoliticalNews #maharashtra
डॉक्टर-नर्स मारपीट मामले में नगरसेवक को जमानत #maharashtranews #newsupdate #kalyan #maharashtra
शादी से इनकार... दर्दनाक अंजाम! #nagpurnews #LoveStory #MIDC #MaharashtraNews #NewsUpdate





