
संत गाडगे बाबा ह्यांच्या 146 व्या जयंती निमित्त नागपूर बसपाच्या वतीने मेडिकल कॉलेज परिसरातील गाडगेबाबा धर्मशाळेतील गाडगे बाबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महाराष्ट्र प्रदेशचे कोषाध्यक्ष महेंद्र रामटेके, प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, माजी प्रदेश सचिव उत्तम शेवडे, मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, महिला आघाडीच्या सुरेखाताई डोंगरे, वर्षाताई वाघमारे, दप चे अध्यक्ष ओपुल तामगाडगे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी मध्य नागपूर चे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष सुरज यावले, शहर प्रभारी शंकर थुल, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, माजी पक्षनेता गौतम पाटील, जिल्हा सचिव नितीन वंजारी, सदानंद जामगडे, विलास पाटील, सुनील बारमाटे, अभय डोंगरे, मंगेश पगारे, योगेश लांजेवार, राजेंद्र फुले, विशाल बनसोड, सुरेंद्र डोंगरे, देवेंद्र मेश्राम, भानुदास ढोरे, जगदीश गेडाम, हर्षवर्धन जिभे, रमेश वानखेडे, विलास मून, चांगदेव शेंडे, सचिन कुंभारे, राजेंद्र सुखदेवे, विकास नारायने, सुनील दरवाडे, सुनील सोनटक्के, सुमित जांभुळकर, धनराज हाडके, सुभाष गजभिये, राजा बढेल, सुंदर भलावी आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
5 मिनट का लोन बना ब्लैकमेलिंग का जाल #nagpurnews #crime #blackmail #fraud...
ओडिशा से नागपुर तक गांजा तस्करी का नेटवर्क बेनकाब ...#newsupdate #nagpurnews #breakingnews
स्मार्ट मीटर हटाकर कार्यालय पहुंचे उपभोक्ता #smartmeterscam #electricity #bills #maharashtranews
सोशल मीडिया पर नोटों की नुमाइश पड़ी भारी! #nagpurnews #crime #stolen #cash...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 8 JULY 2026 #latestnews...
ऑटो चालक निकला शातिर लुटेरा! #nagpurnews #crime #loot #autorikshaw #accusedarrested




