Published On : Mon, Apr 29th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील पारडी येथे युवकाची निर्घृण हत्या

Advertisement

नागपूर : शहरातील पारडी परीसरात हिस्ट्रीशीटर आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून तरुणाची निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली.

रोहन डांगे असे मृत तरुणाचे नाव आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नंदू उर्फ ​​काल्या याने त्याच्या तीन साथीदारांसह रोहनला अडविले.आरोपींनी रोहनवर धारदार शस्त्राने वार केल्याने तो जागीच ठार झाला.

Gold Rate
3 May 2025
Gold 24 KT 93,800/-
Gold 22 KT 87,200/-
Silver/Kg 94,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यानंतर आरोपी नंदूसह त्यांचे साथीदारांनी चारचाकी वाहनातून पळ काढला.

याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement