
नागपूर : शहरातील पारडी परीसरात हिस्ट्रीशीटर आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून तरुणाची निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली.
रोहन डांगे असे मृत तरुणाचे नाव आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नंदू उर्फ काल्या याने त्याच्या तीन साथीदारांसह रोहनला अडविले.आरोपींनी रोहनवर धारदार शस्त्राने वार केल्याने तो जागीच ठार झाला.
त्यानंतर आरोपी नंदूसह त्यांचे साथीदारांनी चारचाकी वाहनातून पळ काढला.
याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म .. #nagpurnews #crime #newsupdate
कार का शीशा तोड़ 5 लाख चोरी; दिनदहाड़े बॅगलिफ्टिंग.. #nagpurnews #latestnews #crime
GANGA-JAMUNA इलाके में युवक से चाकू की नोक पर 25 हजार की...
मोमिनपुरा में पुराने विवाद पर युवक पर जानलेवा हमला.. #nagpurnews #Crime #LatestNews
शादी नहीं होने के तनाव में युवक ने दी जान.. #nagpurnews #LatestNews...







