Published On : Sat, Jan 25th, 2020

नागपुर टुडे ब्रेकिंग न्यूज – काचीपुरा येथे मध्य रात्री दगड़ाने ठेचुन युवकाची हत्या

नागपुर : बजाज नगर पुलिस स्टेशन अंतर्गत काचीपुरा येथे मध्य रात्री हरीश पटेल वय 35 वर्ष नामक युवकाची दगड़ाने ठेचुन घराबाहेर केली हत्या , बजाज नगर पोलिसांना सकाळला माहिती मिळताच घटना स्थळी पोहचुन काही संशिताना घेतले ताब्यात , पुढील तपास बजाज नगर पोलिस करीत आहे

Advertisement
Advertisement

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above