Published On : Sat, Sep 14th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरमध्ये गणेशोत्सवानिमित्त गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

Advertisement

नागपूर : नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून आज गणेशपेठ पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पोलीस कर्मचारी आणि विविध गणेश मंडळांच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला.

17 गणेश मंडळ कार्यकर्त्यांसह एकूण 23 पोलीस अधिकारी आणि हवालदारांनी रक्तदान करून समाजोपयोगी उपक्रमात योगदान दिले. सामूहिक प्रयत्नांमुळे 40 युनिट रक्त जमा झाले.

Gold Rate
July 02 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,100 /-
Gold 22 KT ₹ 1,32,800 /-
Silver/Kg ₹ 2,30,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हा उपक्रम पोलिस आणि समुदायाच्या सदस्यांची सामाजिक कल्याणासाठीची बांधिलकी अधोरेखित करतो.तसेच गणेशोत्सवात रक्तदानासारखे समाजोपयोगी उपक्रम पुढे नेण्यासाठी प्रोत्साहित करतो.

दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छींद्र पंडीत यांनी सर्व रक्तदात्यांचे मनः पुर्वक आभार मानले. तसेच गणेशोत्सव आणि ईद मिलाद उन नबी हे दोन्ही सण शांततेतपार पाडण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे

Advertisement
Advertisement
नागपुर में अवैध साहुकारी का खेल बेनकाब,

नागपुर में अवैध साहुकारी का खेल बेनकाब,

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 6 JULY 2026 #newsupdate #latestnews  #top10 #maharashtranews

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 6 JULY 2026 #newsupdate...

मिसिंग लिंक की बदहाली पर तीखा हमला #maharashtranews #newsupdate #politicsnews #latestnews

मिसिंग लिंक की बदहाली पर तीखा हमला #maharashtranews #newsupdate #politicsnews #latestnews

आमगांव में घरों में घुसा बारिश का पानी #maharashtranews #barish #mansoon #nuksan

आमगांव में घरों में घुसा बारिश का पानी #maharashtranews #barish #mansoon #nuksan

सीबीजी गैस पर वाहन चालकों का विरोध #maharashtranews #andolan #cnggas #wardhanews #newsupdate

सीबीजी गैस पर वाहन चालकों का विरोध #maharashtranews #andolan #cnggas #wardhanews #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges