Published On : Sun, Jun 13th, 2021

भाजयुमो दक्षिण-पश्चिम च्या वतीने महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त्य माल्यार्पण

आज महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त्य भाजयुमो दक्षिण-पश्चिम मंडळाचे अध्यक्ष यशजी सातपूते , युवती प्रमुख निधीजी तेलगोटे, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सदस्य देवदत्तजी डेहनकर , राकेशजी भोयर, भाग्यश्रीजी अलोनी, आशुतोषजी भगत, वेदांतजी जोशी, सौरभजी गणेशकर, अतूलजी देशमुख, अमितजी गुप्ता, अक्षयजी राऊत यांच्या उपस्थितीत शुरविर महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.