Published On : Sat, Nov 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

सावनेर मतदारसंघातून भाजपच्या आशिष देशमुख यांचा दणदणीत विजय, काँग्रेसच्या अनुजा केदार यांना केले पराभूत !

Advertisement


सावनेर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आशिष देशमुख बहुमताने विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या अनुजा केदार यांना केले पराभूत केले.देशमुख यांच्या विजयाचा जल्लोष भाजप कार्यकर्त्यांनी साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात महायुतीचा जोर प्रचंड प्रमाणात दिसून येतो आहे. कारण २०० हून जास्त महायुतीने आघाडी घेतली आहे. लाडकी बहीण योजना, तसंच विकासाचे मुद्दे, बटेंगे तो कटेंगे यासारख्या घोषणांमुळे महायुतीला मोठा फायदा झाला. लोकसभेत खरंतर भाजपासह महायुतीला मोठा फटका बसला होता. मात्र त्याचा वचपा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीने काढला असल्याचे चित्र आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.