Published On : Mon, Nov 16th, 2020

भाजयुमो ने साजरा केला आनंदोत्सव

Advertisement

आज दिं १६ नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मांचे धार्मीक स्थळ भाविकांकरीता उघडण्यात आले व त्यानिमित्याने भाजयुमो दक्षिण-पश्चिम नागपूर तर्फे आनोंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने भाजपा शहर अध्यक्ष आमदार श्री. प्रविण दटके , मुन्ना यादव, भाजपा द-प मंडळ अध्यक्ष किशोर वानखेडे , साहेबराव ईंगळे, सारंग कदम , यश सातपुते, रणजीत आडे, देवा डेहनकर, विनोद दाढे, हर्षल तिजारे, प्रणय पाटणे,प्रसाद मुजुमदार, राकेश पटले, आशिष पांडे, राकेश भोयर , मनमीत पिल्लारे, अमर नाडे, सारंग नागपुरे, नयन पटेल, आशुतेष भगत, स्वपनिल भालेराव, अक्षय दाणी, अंकीत दास, राहुल गोराडे, नागेश साठवणे, अभिजीत महाजन, धिरज सेलोकर, साकेत मिश्रा, अक्षय आष्टीकर , मनिष महाजन, अनिकेत पंडीत, कुलदीप पंडीत इतर पदाधीकारी व कार्यकर्ते ऊपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन यश सातपुते यांनी केले.

Gold Rate
27 June 2025
Gold 24 KT 96,400 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver/Kg 1,07,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement